8.3 C
New York

पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची ?

Published:

उद्धव ठाकरे यांनी जळगावातील पाचोरा येथे सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, बघिनी आणि मातांनो. हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल. आता सुषमा ताईंच्या स्टाईलमध्ये बोलायचं तर ही घोषणा अजिबात दिलेली नाही, याची पोलीस आणि पत्रकारांनी घ्यावी, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

Related articles

Recent articles

spot_img