7.4 C
New York

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी …

Published:

याबाबत सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवलं असून येत्या रविवारी म्हणजेच १६ एप्रिलला केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळं आता यावरून भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. कोरोना काळात दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने नवीन अबकारी धोरणास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या धोरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तपास यंत्रणांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली जाणार आहे. याबाबत सीबीआयने त्यांना समन्स पाठवलं असून येत्या रविवारी त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळं आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related articles

Recent articles

spot_img