डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधान धोक्यात आहे अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार वर जोरदार निशाणा साधला आहे आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हा हल्लाबोल केलाय आम्हचा लढा हा संविधान टिकवण्यासाठी असल्याच देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय .